Exim Bank Bharti 2026: भारतीय निर्यात-आयात बँकेत 120 जागांसाठी भरती. पगार 64,000 पासून

Exim Bank Bharti 2026 Notificaiton

Exim Bank Bharti 2026: मित्रांनो भारतीय निर्यात-आयात बँकेत 120 पदांची नवीन भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2026 आहे. पुढे या भरतीची सर्व सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला व्हाटसप्प ग्रुप व टेलेग्राम ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

ही भरती पहा: ISRO SDSC SHAR Bharti 2026: सतीश धवन स्पेस सेंटर येथे ड्रायवर, MTS व इतर जागांसाठी भरती. पात्रता 10वी पास

Exim Bank Bharti 2026 Vacancy Details

पदांची माहिती:

Join for Latest Update Join Now
For All Notification PDF Join Now
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1मॅनेजमेंट ट्रेनी (MT)90
2मॅनेजर30
Total120

एकूण पदे: एकूण 120 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification Exim Bank Bharti 2026

शैक्षणिक पात्रता: पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे.

1. मॅनेजमेंट ट्रेनी (MT): (i) किमान 60% गुणांसह पदवी (ii) किमान 60% गुणांसह  MBA/PGDBA/PGDBM/MMS (फायनान्स / इंटरनॅशनल बिझनेस / फॉरेन ट्रेड) किमान 60% गुणांसह किंवा CA (ICAI सदस्यत्व आवश्यक). (iii) सायबर सिक्युरिटी / डिजिटल टेक्नॉलॉजी साठी संबंधित विषयातील BE/B.Tech/ME/M.Tech/MCA, Legal साठी LLB, कॉम्प्लायन्स, साठी ICSI (ACS) सदस्यत्व, ESG साठी मॅनेजमेंट मधील पदव्युत्तर पदवी, HR साठी HR/पर्सोनल मॅनेजमेंट मधील MBA, अ‍ॅडमिनिस्ट्रेशन साठी हॉटेल अ‍ॅण्ड हॉस्पिटॅलिटी / फॅसिलिटीज मॅनेजमेंट मधील MBA आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स साठी संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा आवश्यक.

Join for Latest Update Join Now
For All Notification PDF Join Now

2. मॅनेजर: यासाठी उमेदवार किमान 60% गुणांसह पदवी (ii) किमान 60% गुणांसह MBA/PGDBA/PGDBM/MMS (फायनान्स / इंटरनॅशनल बिझनेस / फॉरेन ट्रेड) किंवा CA (ICAI सदस्यत्व आवश्यक). (iii) कॉम्प्लायन्स साठी ICSI (ACS) सदस्यत्व, इंटरनल ऑडिट –इन्फॉर्मेशन सिक्युरिटी साठी संबंधित विषयातील BE/B.Tech/ME/M.Tech/MCA व CISA किंवा समकक्ष प्रमाणपत्र, कॉर्पोरेट कम्युनिकेश साठी संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा आणि CSR साठी Social Work मधील पदव्युत्तर पदवी आवश्यक. (iv) संबंधित क्षेत्रातील किमान 04 वर्षांचा अनुभव आवश्यक.

पगार: ₹64,820 to ₹93,960 पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा.

Exim Bank Bharti 2026 Age Limit

वयाची अट: 01 नोव्हेंबर 2026 रोजी पुढील प्रमाणे असणे आवश्यक आहे.

  • पद क्र.1: 21 ते 28 वर्षे
  • पद क्र.2: 24 ते 30 वर्षे

वयामद्धे सूट: SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

ही अपडेट पहा : AFCAT 2027: भारतीय हवाई दल मध्ये नवीन भरती सुरू! पात्रता 12वी व इतर, पगार 85,000 पासून

How to Apply for Exim Bank Bharti 2026

अर्ज पद्धती: ऑनलाइन अर्ज पद्धती आहे.

अर्ज शुल्क:

  • GEN/OBC: ₹600/-
  • SC/ST/PWD/EWS/महिला: ₹100/-

नोकरीचे ठिकाण: पूर्ण भारत.

Exim Bank Bharti 2026 Important Dates

महत्वाच्या तारखा:

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 डिसेंबर 2026
  • परीक्षा: डिसेंबर 2026

Exim Bank Bharti 2026 Important Links

Exim Bank Bharti 2026
लिंकमाहिती
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
Online अर्ज [Starting: 27 नोव्हेंबर 2026]Click Here
अधिकृत वेबसाइटOfficial Website
सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनलJoin Now
इतर अपडेटइतर भरती
Exim Bank Recruitment 2026 ची ही माहिती सर्व मित्रांना आत्ताच शेअर करा. आणि जर तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट वेळेवर हव्या असतील तर आपल्या Website ला भेट देत जा. 

ही अपडेट पहा :