Bombay High Court Peon Result 2025: मुंबई उच्च न्यायालय , नागपूर शिपाई पदासाठी प्राथमिक निवडलेल्या उमेदवारांची यादी

Bombay High Court Peon Result PDF

Bombay High Court

Bombay High Court Peon Result 2025: मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ निकाल: मुंबई उच्च न्यायालय शिपाई निकाल, शिपाई पदांच्या प्राथमिक निवडीतील उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. आम्ही आमच्या लेखात मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई निकालाची थेट डाउनलोड लिंक देत आहोत. या शिपाई पदांसाठी अर्ज केलेले अर्जदार खालील लिंकवरून प्राथमिक निवडीतील उमेदवारांची यादी तपासू शकतात.

ही अपडेट पहा : Bank of Baroda Peon Bharti 2025: 10वी पास वर बँक मध्ये 500 शिपाई पदांची भरती!

Bombay High Court Nagpur Bench Result

शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत पडताळणीसाठी कागदपत्रे मागविण्यासाठी प्राथमिक निवडलेल्या उमेदवारांच्या यादीसह सूचना पुढे दिली आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
💻 सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
📄 निवडलेल्या उमेदवारांची यादीयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
Bombay High Court Peon Result 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांनी या भरतीसाठी अर्ज केला होता. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी नोकरी मार्ग या आपल्या अधिकृत वेबसाइट ला रोज भेट देत जा.

ही अपडेट पहा :