Mahatransco Result 2025 Vidyut Sahayak Check Online

Mahatransco Result 2025 Vidyut Sahayak: महापारेषण भारती 2025. विद्युत सहाय्यक (पारेशन) (कंत्राटी आधार) आणि विद्युत सहाय्यक (पारेषण) (कंत्राटी आधार) – एसटी (स्पेशल ड्राइव्ह) साठी महापारेषण किंवा महाट्रान्सको निकाल जाहीर झाला आहे. पुढे त्यासाठी लिंक दिली आहे. त्यावरून तुम्ही तुमचं निकाल पाहू शकता.
जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आपला व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच अपडेट वेळेवर मिळत राहतील.
Mahatransco Result 2025 Vidyut Sahayak
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी-विद्युत सहाय्यक भरती | ||
जा. क्र. | परीक्षा | 03 फेब्रुवारी 2025 |
08/2024 | विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) | निवड यादी | प्रतीक्षा यादी | गुणांची यादी |
10/2023 | विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) ST | निवड यादी | प्रतीक्षा यादी | गुणांची यादी |
सूचनापत्र | Click Here |
ही माहिती तुमच्या इतर मित्रांना लगेच शेअर करा. जेणेकरून त्यांना याची माहिती मिळेल. आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या वेबसाइट नोकरी मार्ग ला भेट देत जा.
ही अपडेट पहा :
Bank of Baroda Peon Bharti 2025: 10वी पास वर बँक मध्ये 500 शिपाई पदांची भरती!
Thank You!