RRB NTPC Bharti 2026: भारतीय रेल्वेत 5000+ जागांसाठी मेगा भरती, पात्रता 12वी पास, पगार 25,000 पासून

RRB NTPC Bharti 2026 Notification

RRB NTPC Bharti 2026: मित्रांनो भारतीय रेल्वे मध्ये विविध पदांची मेगा भरती सुरू झाली आहे. यामध्ये 5000 पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी 12वी पास व पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2026 आहे.

पुढे या भरतीची सर्व सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला व्हाटसप्प ग्रुप व टेलेग्राम ग्रुप लगेच जॉइन करा.

Join for Latest Update Join Now
For All Notification PDF Join Now

ही भरती पहा : RRB Station Master Bharti 2026: भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1250 जागांसाठी मेगा भरती, पगार 35,000 पासून

RRB NTPC Bharti 2026 Vacancy Details

पदांची माहिती :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
CEN No.06/2026 (Graduate Posts)
1चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर127
2गुड्स ट्रेन मॅनेजर2750
3ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट300
4सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट371
Total3548
CEN No.07/2026 (Undergraduate Posts)
5कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक)—
6अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट—
7ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट—
8ट्रेन्स क्लर्क (लिपिक)—
Total1688
Grand Total5165

ही अपडेट पहा : NLC India GET Bharti 2026: NLC इंडिया लिमिटेड मध्ये 143 जागांसाठी भरती

RRB NTPC Bharti 2026 Qualification

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. त्याची पूर्ण माहिती पुढे दिली आहे.

  1. पद क्र.1: पदवीधर
  2. पद क्र.2: पदवीधर
  3. पद क्र.3: पदवीधर
  4. पद क्र.4: (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
  5. पद क्र.5: (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
  6. पद क्र.6: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण
  7. पद क्र.7: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
  8. पद क्र.8: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
  9. पद क्र.9: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण

पगार: ₹25,000 पासून 55,000 रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.

Join for Latest Update Join Now
For All Notification PDF Join Now

वयाची अट : 01 जानेवारी 2027 रोजी पुढील प्रमाणे असणे आवश्यक आहे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] (सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)

  1. पद क्र.1 ते 5: 18 ते 33 वर्षे
  2. पद क्र.6 ते 9: 18 ते 30 वर्षे

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

ही भरती पहा: AFCAT 2027: भारतीय हवाई दल मध्ये नवीन भरती सुरू! पात्रता 12वी व इतर, पगार 85,000 पासून

RRB NTPC Bharti 2026 Application Fees

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आहे.

अर्ज शुल्क: GEN/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

नोकरीचे ठिकाण: पूर्ण भारत.

RRB NTPC Bharti 2026 Important Dates

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (Graduate): 06 नोव्हेंबर 2026 (11:59 PM)
  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (Undergraduate): 13 नोव्हेंबर 2026 15 नोव्हेंबर 2026 (11:59 PM)
  • अर्ज दुरुस्ती (Graduate): 09 ते 18 नोव्हेंबर 2026
  • अर्ज दुरुस्ती (Undergraduate): 16 ते 25 नोव्हेंबर 2026
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

RRB NTPC Bharti 2026 Important Links

RRB NTPC Bharti 2026
लिंकमाहिती
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
शुद्धीपत्रकयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातGraduate: Click Here
Undergraduate: Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटOfficial Website
सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनलJoin Now
इतर अपडेटइतर भरती
RRB NTPC Bharti 2026 ची ही माहिती सर्व मित्रांना आत्ताच शेअर करा. आणि जर तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट वेळेवर हव्या असतील तर आपल्या Website ला भेट देत जा. 

ही अपडेट पहा :