RRB NTPC Bharti 2026: भारतीय रेल्वेत 5000+ जागांसाठी मेगा भरती, पात्रता 12वी पास, पगार 25,000 पासून
RRB NTPC Bharti 2026 Notification RRB NTPC Bharti 2026: मित्रांनो भारतीय रेल्वे मध्ये विविध पदांची मेगा भरती सुरू झाली आहे. यामध्ये 5000 पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी 12वी पास व पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2026 आहे. पुढे या भरतीची सर्व सविस्तर माहिती दिली आहे. … Read more